ग्रामपंचायत पोटनिवडणुक मतदानासाठी ग्रामपंचायत क्षेत्रापूरती स्थानिक सुट्टी जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्हयातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर,रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर (ग्रामिण) हिंगणा या तालुक्यातील मंगळवार २८ एप्रिल रोजीज्या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूका होत आहेत.
त्या ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे म्हणून संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहे.
News - Nagpur




Petrol Price




