आजचे दिनविशेष


२५ मार्च महत्वाच्या घटना
१६५५ : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.अभ्यास साहित्य
१८०७ : गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
१८९८ : शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.
१९२९ : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१९९७ : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००० : १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
२०१३ : मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापनादिनविशेष ॲप
२०१३ : मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना.`
२५ मार्च जन्म
१९३२ : लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१)
१९३३ : शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म.
१९३७ : डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.
१९४७ : इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.
१९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.दिनविशेष माहिती
१८६७ : माऊंट रशमोअरचे शिल्पकार गस्टन बोरग्लम यांचा जन्म (मृत्यू : ६ मार्च १९४१)
२५ मार्च मृत्यू
१९३१ : भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)
१९४० : आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७)
१९७५ : सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.
१९९१ : जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९९३ : साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९३२)
२०१५ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचे निधन (जन्म: २४ डिसेंबर १९४२)
१९७५ : भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचे निधन (जन्म: ३ डिसेंबर १८९४)
News - todayspecialdays




Petrol Price




