महत्वाच्या बातम्या

 अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शुक्रवार २१ ऑगस्ट रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०९.०० वा. :  प्रभू नगर, न्यू मनिषनगर निवासस्थान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतराष्ट्रीय विमानतळ नागपूर कडे प्रयाण

सकाळी ०९.१० वा. :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन

सकाळी १०.०५ वा. :  इंडिगो 6E 6145 या विमानाने मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळ Terminal 2 कडे प्रयाण

सकाळी ११.४५ वा. :  मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळ Terminal 2 येथे आगमन व मोटारीने कुलाबा निवासस्थान कडे प्रयाण

सायं. १२.३० वा. :  कुलाबा निवासस्थान येथे आगमन व मुक्काम





  Print






Related Photos