आजचे दिनविशेष

२४ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१६०५ : मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
१८५१ : विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
१८५७ : शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१९०१ : एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
१९०९ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.
१९४५ : संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९४९ : युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९६३ : देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९६४ : उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९७२ : दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
१९८४ : भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९९७ : सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
२००० : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
२००२ : सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
२००३ : कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
२०१६ : सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.
२४ ऑक्टोबर जन्म
१६३२ : डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)
१७७५ : दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)
१८६८ : औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
१८९४ : भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)
१९१० : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.
१९१४ : आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २०१२)
१९२१ : व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)
१९२६ : सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)
१९३५ : भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.
१९६३ : भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.
१९७२ : अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म.
१९७२ : अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा यांचा जन्म
१९३२ : फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते पियरे-गिल्स डी जेनेस यांचा जन्म (मृत्यू : १८ मे २००७)
१९१५ : अमेरिकन कॉमिक बुक लेखक, बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचा जन्म (मृत्यू : ३ नोव्हेंबर १९९८)
१९०४ : भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष - पद्मश्री लालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑक्टोबर १९९३)
१८७२ : आयरिश ट्रॅक आणि फील्ड खेळाडू पीटर ओकॉनर यांचा जन्म (मृत्यू : ९ नोव्हेंबर १९५७)
२४ ऑक्टोबर मृत्यू
१६०१ : डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)
१९२२ : कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)
१९४४ : रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)
१९७९ : अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८)
१९९१ : स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९२१)
१९९१ : ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)
१९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
१९९५ : पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.
२०११ : लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९२७)
२०१३ : पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन. (जन्म: १ मे १९१९)
२०१४ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.
२०२२ : भारतीय चित्रपट दिग्दर्शक पिनाकी चौधरी यांचे निधन (जन्म: १९ सप्टेंबर १९४०)
१९८५ : बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचे निध (जन्म: २९ सप्टेंबर १८९९)
१९७४ : डच वास्तुविशारद, ग्लासपॅलिसचे रचनाकार फ्रिट्स पेउट्झ यांचे निधन (जन्म: ७ एप्रिल १८९६)
१९७२ : अमेरिकन बेसबॉल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन जॅकी रॉबिन्सन यांचे निधन (जन्म: १३ जानेवारी १९१९
१९१४ : रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिसचे निर्माते सीझर रिट्झ यांचे निधन (जन्म: २३ फेब्रुवारी १८५०)




Petrol Price




