दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे : आमदार गायकवाड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / बुलडाणा : शिव हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क यात्रा व दसरा मेळावा नियोजनार्थ घाटाखालील मलकापूर , नांदुरा, शेगाव, खामगाव, जळगाव जा , संग्रामपुर या 6 तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शेगाव येथील स्थानिक विश्रामगृह येथे आमदार संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत हिंदू गर्व गर्जना व दसरा मेळाव्या संदर्भात चर्चा व नियोजन करण्यात आले. दसरा मेळावा मुंबई या साठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आव्हान केले या बैठकीला शातांराम दाणे जिल्हाप्रमुख शिवसेना बुलढाणा, संजय अवताडे , राहूल मारोडे, देवीदास घोपे उपजिल्हा प्रमूख यांच्या उपस्थीतीत जळगांव जामोद येथील सांस्कृतीक भवन येथे शिव हिंदू गर्व गर्जना शिवसेनेची संपर्क यात्रा गुलाबराव पाटील शिवसेना नेते तथा पालकमंत्री बूलढाणा, ग्रामीण पाणी पुरवठामंत्री महाराष्ट्रराज्य, शिवसेना नेते खा. प्रतापराव जाधव, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, मा. आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमूलकर यांचे सभेचे नियोजनार्थ आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकीला उपस्थीती अजय पारस्कर ता. प्रमुख जळगांव ( जा ), केशववराव ढोकणे ता. प्र. संग्रामपूर, रामेश्वर थारकर ता. प्र. शेगांव, सूरेश वावगे ता. प्र. खामगांव , विजय साठे ता. प्र. मलकापूर, युवासेना ता. प्र. उमेश शेळके शेगांव, उपतालुका प्रमुख : सुभाष गवळी, रवी इंटखेडे , संतोष लीप्ते, पाटील अवचार, शहर प्रमुख : अरुणभाऊ ताडे जळगांव ( जा ), अनील जांगीड ( नांदूरा ) बब्बूभाई भट्टड खामगांव, प्रज्ञा तांदळे, व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
News - Rajy