महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे पत्नी रामबाई बैस यांच्यासमवेत सदिच्छा भेट घेतले.
याप्रसंगी बैस यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिले.
News - Rajy