ताडगाव केंद्रांतर्गत चौथे शिक्षण परिषद संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड़ : शिक्षक सर्व गुण संपन्न असावा एच सी मेश्राम केंद्र प्रमुख पंचायत समिती भामरागड़ अंतर्गत येथ असलेल्या ताडगाव येथे केंद्रांतर्गत चौथे शिक्षण परिषद शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ताडगाव येथे घेण्यात आली शिक्षण परिषदेला अध्यक्ष म्हणून तिवरे प्रभारी तर उदघाटक एच सी मेश्राम केंद्र प्रमुख तर मार्गदर्शक म्हणून धनीराम तुलावी गट साधन केंद्र भामरागड़ यांच्या उपस्थितित पार पडली कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच सी मेश्राम केंद्र प्रमुख संचालन भसारकर यांनी केले आणि रामेस्वर जाधव, भसारकर, कोल्हे , घुटके, आलाम फुलोरा मार्गदर्शक यांनी विविध उदाहरणांसह मनोरंजन पद्धतीने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक म्हणून काय करता येईल याविषयीची आदर्श पाठ घेऊन मार्गदर्शन केले एच सी मेश्राम केंद्र प्रमुख यानी शिक्षण पर्व विषयावर सखोल मार्गदर्शन करुण शिक्षक सर्वगुण संपन्न असावा व तो गुण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व सर्वांगीण विकास करण्यासाठी वापर करावा फुलोरा तासिकेमध्ये तुलावी, मान कुमार आशीर्वाद साहेबांच्या गुणवत्ता वाढीबाबतचा फुलोरा उपक्रम हे अत्यंत मोलाचे असल्यामुळे सर्व शाळा सहभागी व्हावे व त्या उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी ताडगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिक्षण परिषदेचे आयोजक एच सी मेश्राम केंद्रप्रमुख ताडगाव हे होते.
News - Gadchiroli