महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जूनला आयोजित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, विभागाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून, २०२६ रोजी सकाळी ८.०० ते सांय ५.०० च्या वेळात नियोजित बूथवर आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात येईल, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भंडारा विभागानी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos