पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा वर्धा जिल्ह्यावर दौरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
२१ जुन रोजी सकाळी ६ वाजता तालुका क्रीडा संकुल म्हाडा कॉलनी आयटीआय टेकडी वर्धा येथे आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ८ वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ९ वाजता नगर पंचायत सेलू येथील नमो उद्यान भुमी पूजन व विविध कामांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १०.१० वाजता सेलू येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
News - Wardha




Petrol Price




