जिल्ह्यात मनाई आदेश लागू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्याच्या गामीण भागात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ पोटकलम (१) अन्वये जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच किंवा अधिक व्यक्तींची सभा किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश २२ मेच्या २४ वाजेपर्यंत अंमलात राहील.
News - Nagpur




Petrol Price




