महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३० मार्च महत्वाच्या घटना

१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

१७२९ : थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२ : अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१८५६ : पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१९२९ : भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१९३९ : हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.

१९४४ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.


३० मार्च जन्म -

१८५३: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९०)

१८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)

१८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)

१८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)

१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)

१९०८: अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९४)

१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.

१९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.

१८२०: तस्मानिया देशाचे ६वे प्रीमियर, स्कॉटिश-ऑस्ट्रेलियन राजकारणी जेम्स व्हाईट याचा जन्म (मृत्यू : २० ऑगस्ट १८८२)


३० मार्च मृत्यू - 

१९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.

१९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

१९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

१९८१: रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)

१९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

२००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९२०)

२००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)

२०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.

१९८८: फ्रान्स देशाचे १३९वे पंतप्रधान, इतिहासकार आणि राजकारणी एडगर फौर यांचे निधन (जन्म: १८ ऑगस्ट १९०८)

१९८०: व्हिएतनाम देशाचे २रे राष्ट्राध्यक्ष, राजकारणी टन डक थांग यांचे निधन (जन्म: २० ऑगस्ट १८८८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos