अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज सोमवार १६ नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०७.३० वा. गडचिरोली निवासस्थान येथून कुरखेडा-कोरची मार्गे बोरीकडे कडे मोटारीने प्रयाण.
सकाळी १०.०० वा. बोरी येथे आगमन व नंदू नरोटे यांनी आयोजीत केलेल्या धरती आबा भगवान
बिरसा मुंडा यांच्या मुर्ती स्थापना कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी १२.०० वा. बोरी, ता. कोरची येथून मोटारीने गडचिरोली-चामोर्शी मार्गे अहेरीकडे प्रयाण
दुपारी ०४.३० वा. राजवाडा अहेरी येथे आगमन व मुक्काम




Petrol Price




