महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१४ सप्टेंबर महत्वाच्या घटना

७८६ : हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.सुट्टी पॅकेज निवडा

१८९३ : सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.

१९१७ : रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

१९४८ : दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.

१९४९ : हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

१९५९ : सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.

१९६० : ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.खगोलशास्त्र कोर्स शोधा

१९७८ : व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.

१९९५ : संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

१९९७ : बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.

१९९९ : किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

२००० : मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.

२००३ : इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

२०२२ : भारतातील, जम्मू आणि काश्मीर, पूंछ जिल्ह्यात बस दरीत कोसळून ११ लोकांचे निधन तर २९ जण जखमी झाले.डिजिटल कॅलेंडर निवडा

२०१५ : गुरुत्वीय लहरी - गुरुत्वीय लहरींचे (gravitational waves) पहिले निरीक्षण करण्यात आले.

१९८५ : पेनांग ब्रिज, मलेशिया - पेनांग बेटाला मुख्य भूमीशी जोडणारा मलेशिया देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला झाला.

१९८४ : जो किटिंगर - हे एकट्याने अटलांटिक महासागर गॅस फुग्याने उडून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले.

१९१७ : रशिया - देशाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

१७५२: ब्रिटीश साम्राज्य - अकरा दिवस वगळून ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले (कालचा दिवस २ सप्टेंबर होता).

१४ सप्टेंबर जन्म

१७१३ : जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १७८१)जागतिक नकाशे एक्सप्लोर

१८६७ : वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)

१७७४ : भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)

१८९७ : नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)

१९०१ : शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.

१९२१ : शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)

१९२३ : केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.

१९३२ : रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९८६)

१९४८: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.

१९५७ : दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू केपलर वेसेल्स यांचा जन्म.सुट्टी पॅकेज निवडा

१९६३ : अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.

२०११ : कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचा जन्म (मृत्यू : ५ जून १९५०)

१९८४ : भारतीय अभिनेते, गायक आणि अँकर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयुष्मान खुराना यांचा जन्म

१८६७ : वारकरी शिक्षणसंस्था आळंदीचे संस्थापक, कीर्तनकार विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म (मृत्यू : ५ फेब्रुवारी १९२०)

१८४६ : ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट मिळवणारे संशोधक जॉर्ज बी. सेल्डेन यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी १९२२)

१४ सप्टेंबर मृत्यू

८९१ : ८९१ई.पूर्व : पोप स्टीफन (पाचवा) यांचे निधन.

१९०१ : अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८४३)

१९७९ : अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूर मोहमद तराकी यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९१७)डिजिटल कॅलेंडर निवडा

१९८९ : भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०६)

१९९८ : शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.

२०११ : कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: ५ जून १९५०)

२०१५ : सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)

२०२२ : भारतीय टेनिसपटू नरेश कुमार यांचे निधन (जन्म: २२ डिसेंबर १९२८)

२०२२ : भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार पी. एस. थिरुवेंगडम यांचे निधन (जन्म: १७ ऑगस्ट १९३५)

१९९८ : चीन देशाचे ४थे राष्ट्राध्यक्ष, आणि राजकारणी यांग शांगकुन याचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १९०७)जागतिक नकाशे एक्सप्लोर

१९९६ : भारतीय-दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री, गायिका ज्युलिएट प्रॉस यांचे निधन (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)

१९९८ : चीन देशाचे ४थे राष्ट्राध्यक्ष, आणि राजकारणी यांग शांगकुन यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १९०७)





  Print






Related Photos