महत्वाच्या बातम्या

 अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज बुधवार ०८ एप्रिल रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ९.०० वा. : राजवाडा निवासस्थान अहेरी येथून भामरागड करीता प्रयाण,

सकाळी ११.०० वा. : भामरागड येथे आगमन व पदाधिकारी व कार्यकर्ता सभेस उपस्थिती.

सोयीनुसार : भामरागड येथून अहेरी करीता रवाना अहेरी येथे आगमन व राजवाडा निवासस्थान अहेरी येथे

मुक्काम





  Print






News - Gadchiroli




Related Photos