आजचे दिनविशेष


२६ मार्च महत्वाच्या घटना
१५५२ : गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.
१९०२ : नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
१९१० : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
१९४२ : इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
१९४२ : ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.
१९७२ : नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
१९७४ : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
१९७९ : अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
२०१३ : त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
१९७१ : बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन
२६ मार्च जन्म
१८७४ : अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)
१८७५ : दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)
१८६९ : जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)
१८८१ : गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)
१९९८ : पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)
१९०७ : हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)
१९०९ : साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)
१९७३ : गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.
१९८५ : झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.
१९३३ : भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचा जन्म (मूत्यू : ५ जून १९९६)
१९३० : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सँड्रा डे ओ कॉनर यांचा जन्म
१९१६ : अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक ख्रिश्चन बी. अँफिनसेन यांचा जन्म (मृत्यू : १४ मे १९९५)
१८९३ : इटालियन न्याय मंत्री, इटालियन पत्रकार आणि राजकारणी पाल्मिरो टोग्लियाट्टी यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑगस्ट १९६४)
१८७९ : जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म (मृत्यू : २२ सप्टेंबर १९६५)
२६ मार्च मृत्यू
१८२७ : कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)
१८२५ : वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५)
१९३२ : कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)
१९९६ : चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन.
१९९६ : हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)
१९९७ : गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)
१९९९ : प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९४२)
२००३ : गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.
२००८ : दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९३०)
२०१२ : प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे १९४०)
२०१५ : स्वीडिश कवी, अनुवादक आणि मानसशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार टॉमस ट्रान्सट्रोमर यांचे निधन (जन्म: १५ एप्रिल १९३१)
२००९ : मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर ग्रिसेल्डा अल्वारेझ यांचे निधन (जन्म: ५ एप्रिल १९१३)
१९४५ : युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १८६३)
१८८५ : वेस्टर्न युनियनचे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन (जन्म: २० एप्रिल १८२५)
News - todayspecialdays




Petrol Price




