महत्वाच्या बातम्या

 भंडारा पोलिसांच्या जुगार कारवाईत ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जवाहरनगर, कारधा आणि साकोली पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ₹५ लाख ०७ हजार ८३५ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या खरबी परिसरात विशेष कारवाईत जुगार खेळत असलेल्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे.

यामध्ये समाविष्ट आहेत – अथीन थोटे, मनीष गोरखेडे, स्वरूप मेश्राम, रोहित लाहे, आकाश बावनकर, पंढरी हटवार, पांडुरंग आकरे, आशिष गिऱ्हेपुंगे आणि आकाश पेंदाम.

पोलिसांनी सांगितले की, जप्त केलेल्या वस्तूंचा तपशील घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos