महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

वडिलांच्या खुनाचा बदला : तलवारीच्या वारात युवकाची निर्घृण हत्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुका अंतर्गत पालेवाडा-हेटी येथे वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका युवकाने तलवारीने वार करून दुसऱ्या युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १६) रात्री सुमारे ८ वाजता घडली.

देवेंद्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया जिल्ह्यातील सिंचन आणि जलसंपदा प्रकल्पांना तातडीने गती देण..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : राजकुमार बडोले यांनी जलसंपदा विभागाकडील धापेवाडा योजनेचे पाणी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा ९४ हजार कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प आहे.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

मांडोदेवी देवस्थान येथे ३४ व्या सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे ..


- रामनवमीच्या पावन पर्वावर १०० जोडप्यांची नोंदणी पूर्ण, १११ जोडप्यांना वैवाहिक जीवनात एकत्र बांधण्याचे लक्ष्य

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : श्री सूर्यदेव मांडोबाई देवस्थान समिती, बघेडा (तेढा) ता. आमगाव, जिल्हा गोंदिया यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गायी-म्हशींना पाणी पाजताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोहलगाव येथे गायी-म्हशींना पाणी पाजताना तलावातील पाण्यात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी ७ दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदियात भीषण अपघात, तरुण ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्राम कुडवा येथील यशोदा ढाबा समोर शुक्रवारी (६ मार्च) सकाळी सुमारे ११:३० वाजता झालेल्या अपघातात जिजो जॉयकुट्टी (वय २६, रा. पंचायत समिती कॉलनी, शास्त्री वॉर्ड) या तरुणाचा मृत्यू झाला.

अपघातानंतर जिजो गंभीर जख..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

रेल्वेची धडक लागून महिलेचा जागीच मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रेल्वे मार्ग ओलांडताना धावत्या रेल्वेची धडक लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी ५ सकाळी बरबसपुरा रेल्वे गेटजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत महिलेचे नाव संगीता अनमोल पटले (वय ३५, रा. ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

बाघ नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम छिपीया जवळील बाघ नदीत उडी घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ५ सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माहितीनुसार, गंगा महेंद्र मेंढे (४०, रा. छिपीया) या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : ३५ लाख रुपये वीज बिल थकीत, आठ दिवसांपासून बनगाव पाणीपुरवठा ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील आमगाव आणि सालेकसा परिसरात ३५ लाख रुपये वीज बिल थकीत असल्यामुळे आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. या समस्येमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

शेतकऱ्याचा मोटारपंप तपासत असताना करंट लागून मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सुरबन बोंडगाव येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता एक दुर्दैवी घटना घडली. जयगोपाल देवराम पुराम (४३) हे घराजवळील बोअरवेलवरील मोटारपंप पाणी उचलत नसल्याने त्याची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा डावा अंगठा व..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया शहरात पोस्ट चौकातील अपघात, एक तरुण जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील पोस्ट चौकात २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:२० वाजता अपघात घडला. यामध्ये रितेश नेवारे (२५, रा. संजयनगर) हा तरुण जखमी झाला. घटनास्थळी त्वरित मदतीसाठी येत, त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

रितेश..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..