महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

शिंगाड्याला कृषी पिकाचा दर्जा : शेतकऱ्यांना मिळणार सवलतींचा लाभ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधि / गोंदिया : पूर्व विदर्भातील लहान बोड्या, तलावांत घेतले जाणारे पारंपरिक शिंगाडा पीक आता अधिकृतपणे फळ व भाजीपाला वर्गातील कृषी पीक म्हणून शासनाने मान्य केले आहे. २९ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

जुन्या वादातून भरदिवसा तलवारीने खून : चार तरुणांनी सिनेस्टाईल पाठल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी चार तरुणांनी भरदिवसा एक प्रौढाचा पाठलाग करून त्याचा थरारक खून केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील कारंजा येथील संस्कार चौकात घडली. मृतक महेंद्र उर्फ मिलींद्र मदारकर (४९) रा. कारंजा यांचा सोमवारी सकाळी ९:३० ते ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

जुन्या वैमनस्यातून सावकाराची नृशंस हत्या : कारंजा गावात खळबळजनक घट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील कारंजा गावाजवळील भद्रूटोला येथे जुन्या वैमनस्यातून एका सावकाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवार १२ मे रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण प..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

बिरसी विमानतळ पुनर्वसन संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर ..


- विकासाची झेप : आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने बिरसी विमानतळ पुनर्वसनाला मिळाली नवी गती

विदर्भ / गोंदिया : पुनर्वसन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या समस्या व त्यांच्या उपाययोजना यांना प्राधान्य देत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय कार्यालय, गोंदिया येथ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या : अंभोरा गावा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील अंभोरा या गावात गुरुवारी (८ मे) रात्री एक धक्कादायक घटना घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव आरती सुनील पटले (३०) असून, आरोपी प..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट व ओल्यांमुळे झालेल्या नुकसानीचा आमदार विन..


- प्रशासनाला पंचनाम्याचे दिले निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अवकाळी पाऊस, जोरदार वारे, गारपीट व ओल्यांमुळे गोंदिया तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांचे, शेतांचे व पिक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

बारावी निकालात गोंदिया जिल्ह्याची पुन्हा बाजी : सलग दुसऱ्या वर्षी न..


- तिरोडा तालुका जिल्ह्यात टॉप; मुलींचा निकाल मुलांपेक्षा सरस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (५ मे) जाहीर झाला. यंदाही गोंदिया जिल्ह्याने उत्तुंग क..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

ज्यांच्या झोपड्या तोडल्या गेल्या, त्यांना मिळणार घरकूल : आमदार विनो..


रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी विकासकामांसाठी ३२ झोपड्या तोडल्या होत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्डामध्ये रेल्वे लाईनलगत नगर परिषदेच्या जागेवर गेल्या ३० वर्षांपासून झोपड्या बांधून राहत असलेल्या गरीब कुटुंबांच्या ३२..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

निसर्गाच्या कुशीत नागरिकांचा ओढा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सिमेंट काँक्रीटच्या जगात दमछाक झाल्यानंतर नागरिक आता निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी वनपर्यटनाकडे वळू लागले आहेत. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला वर्ष २०२४- २५ (मार्च २०२४ ते एप्रिल २०२५) दरम्यान ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

भरडाईसाठी जात असलेल्या धानाने भरलेल्या ट्रकला आग : नागरिकांच्या तत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : हिरापूरवरून गोरेगाव मार्गे गणखैरा येथे भरडाईसाठी धान वाहून नेणाऱ्या ट्रकला शनिवारी (२६) दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास साईबारजवळ अचानक आग लागली. नागरिकांच्या प्रसंगावधानाने आणि तत्काळ मदतीने मोठी दुर्घटना टळली, मात्र ट्रकचे केबिन ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..