महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

मुदतबाह्य जलजीऱ्यामुळे सात विद्यार्थिनींना विषबाधा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सात विद्यार्थिनींना मुदतबाह्य जलजीऱ्याचे सेवन केल्याने विषबाधा झाली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून, संबंधित सर्व विद्यार्थिनींवर गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

इटियाडोह प्रकल्प अखेर ओव्हरफ्लो : पर्यटकांची उसळली गर्दी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलप्रकल्प मागील अनेक दिवसांपासून ओव्हरफ्लो होण्याच्या प्रतिक्षेत होता. अखेर रविवारी १७ ऑगस्ट दुपारी ३ वाजताच्या मुहूर्तावर प्रकल्पातून पाणी ओसंडून वाहू लागले, आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प ओव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

शेतकऱ्यांचे २५० कोटी थकीत : आर्थिक अडचणींना तोंड..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रब्बी हंगामात शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या २२ हजार १०५ शेतकऱ्यांचे तब्बल २५० कोटी १२ लाख रुपये पाच महिन्यांपासून थकले असून, निधीअभावी ही रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जाव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

वैनगंगा नदीत तीन युवक बुडाले : दोन मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : मंगळवारी (१२) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास बालाघाट जिल्ह्यातील रामपायली तालुक्यात वैनगंगा नदीत तीन युवक आंघोळीसाठी गेले असताना बुडले. अंधारामुळे तात्काळ शोध मोहीम राबवता आल्यात नाही. त्यामुळे बुधवारी (१३) सकाळपासून पोलिस आणि आपत्ती व्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

धान बोनस वितरणात विलंब : ८ हजार ४६० शेतकऱ्यांचा २० कोटींहून अधिक निध..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये, जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याची घोषणा केली होती. या योजनेत जिल्ह्यातील एकूण १ लाक ३५ हजार ०१३ शेतकरी पात्र ठरले. सुरुवातीला शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : मानसिक त्रासाला कंटाळून एमबीबीएस विद्यार्थ्याचा आत्महत्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा एक एमबीबीएस विद्यार्थी प्राध्यापकाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (१०) मध्यरात्रीनंतर ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

कोचेवाही सहकारी संस्थेकडून ९२ लाखांची धान फसवणूक : १३ संचालकांवर गु..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील कोचेवाही येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित (रजि. क्र. ७२२) या संस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करून शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेतील ४,७८४.७२ क्विंटल धानाचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोवंश तस्करीप्रकरणी चार सराईत आरोपी तडीपार..


- गोंदिया, भंडारा, गडचिरोली व बालाघाटमधून तीन महिन्यांसाठी हद्दपार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतूक व गोमांस विक्रीत गुंतलेल्या एका सराईत टोळीतील चार आरोपींना वारंवार कारवाईनंतरही सुधारणा न झाल्याने अखेर पोलिसा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

लालघाटीत टाटा सुमोचा भीषण अपघात : ग्रामरोजगार सेवक ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा तालुक्यातील दरेकसा मार्गावर शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले. खत खरेदीसाठी जात असताना लालघाटी परिसरात टाटा सुमो वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट घा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी तालुक्यातील डोंगरगाव सुंदरी गावात बुधवारी (३०) सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन अंताराम वारई (४७) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

गजानन वारई हे मागील काही वर्षांपासून श..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..