महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

ट्रॅक्टर अपघातात मजूर ठार : चालकावर गुन्हा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ईळदा ते तुकूम-सायगाव मार्गावर मंगळवारी ७ सकाळी ९:३० वाजता झालेल्या भरधाव ट्रॅक्टर अपघातात एक मजूर ठार झाला. केशोरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत घडलेली ही घटना ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे.

स्थानीय पोल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

किंडगीपार रेल्वे फाटकाजवळ अपघात : २८ वर्षीय तरुण ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव तालुक्यातील किंडगीपार रेल्वे फाटकाजवळ ७ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या दरम्यान दुर्दैवी अपघात झाला, ज्यात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृतकाचा परिचय आशिक राजेंद्र तावाडे (वय २८, रा. बोथली) असा आहे.

माहितीनुसार, आशिक त्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

के.टी.एस. रुग्णालयात काम करत असताना चौथ्या माळ्यावरून पडून प्रौढ ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
शहरातील के.टी.एस. रुग्णालयात सोमवारी ६ एप्रिल सायंकाळी ४:२० वाजता काम करत असताना एका प्रौढ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकाचे नाव विनोद रघुराव सोनवाने वय ५१, रा. काचेवाही असे आहे.

माहितीनुसार, विनोद सोनवाने हे रुग्णालयाच्या चौथ्या माळ्यावर काम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : खांबी-पिंपळगाव येथे झाडाला गळफास लावून ४८ वर्षीय व्यक्तीच..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अर्जुनी-मोरगाव (गोंदिया) : तालुक्यांतर्गत येणाऱ्या खांबी-पिंपळगाव येथील मळेघाट शिवारात एका ४८ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (३) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : धाबेटेकडीतील तरुणाचा विषबाधेमुळे मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्राम धाबेटेकडी येथील तरुणाचा बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास विषबाधेमुळे मृत्यू झाला. मृतकाचे नाव प्रशांत विठोबा परशुरामवार (३७, रा. धाबेटेकडी) आहे.

प्रशांत परशुरामवार नेहमीप्रमाणे मजुरी करून ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदियात बँकेतील ग्राहकांचे पैसे लंपास : व्यवस्थापक व मॅनेजर विरोध..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदियात बँकेतील ग्राहकांचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याची घोडदौड उघडकीस आली आहे. ही घटना आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत शहरातील उपशाखेत १८ जुलै २०२४ ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान घडली.

फिर्यादी मुकेश प्रणानंद रहांगडाले (३०, रहिवासी म..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदियात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : चिचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव बाजार चौकाजवळ बुधवारी १ रात्री सुमारे ८ वाजतादरम्यान एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाला.

मृताचे नाव उमेद लखन भारद्वाज (४६, रा. सिंदिबिरी, देवरी) असून, तो मोटारसायकल क्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदियात वैनगंगा नदीतून अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई : ट्र..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम तेढवा येथील वैनगंगा नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिसांनी सोमवारी (३०) सकाळी १०:४५ वाजता पकडले.

आरोपी यश नरेंद्र पटले (२३, रा. सावरी) ट्रॅक्टर व निळ्या रंगाच्या ट्रॉ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

घराच्या जागेच्या वादातून थोरला भाऊ व पुतण्याने धाकट्या भावाला मारह..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : वडिलोपार्जित घराच्या जागेच्या वादातून देवरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम धोबीसराड येथे बुधवारी २५ दुपारी एका गंभीर मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात थोरला भाऊ व त्याचा पुतणा यांनी धाकट्या भावाला मारहाण केली.

प्राप्त माहितीनुसार, उमेश बाब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

भरधाव मोटारसायकल सिमेंट पोलाला धडकून तरुण ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव वेगाने चालवलेली मोटारसायकल रस्त्याच्या कडील सिमेंट पोलाला धडकली आणि त्यामुळे एक तरुण ठार झाला. ही घटना चिचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत, जेठभावडा ते सिंधीबिरी मार्गावरील ग्राम मसुरभावडा जवळ, रविवारी २९ सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..