महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


 २० सप्टेंबर महत्वाच्या घटना

१६३३ : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.सुट्टी पॅकेज निवडा

१८५७ : १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

१९१३ : वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

१९४६ : पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.

१९७३ : टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.

१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

२००१ : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.

२०१७ : मारिया चक्रीवादळ - या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.शासकीय योजना शोधा

१९९० : दक्षिण ओसेशिया - देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.

१९६५ : बुर्कीची लढाई - १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.

१९४२: युक्रेनमधील होलोकॉस्ट - दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.

१९४१ : लिथुआनियामधील होलोकॉस्ट - लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या केली.

१८९३ : चार्ल्स ड्युरिया - यांनी त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.

१८५४ : क्रिमियन युद्ध: - अल्माची लढाई: ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने रशिय सैन्याचा पराभव केला.

२० सप्टेंबर जन्म

१८५३ : थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)डिजिटल कॅलेंडर निवडा

१८९७ : मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)

१९०९ : गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.

१९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)

१९१३ : कवी वा. रा. कांत यांचा जन्म.

१९२१ : क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.

१९२२ : चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.

१९२३ : भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)सुट्टी पॅकेज निवडा

१९२५ : थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)

१९३४ : इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.

१९३४ : भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

१९४४ : क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.

१९४६ : भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.

१९४९ : चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.

१९०९ : गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)

१९४९ : भारतीय राजकारणी, केरळचे आमदार प्रयार गोपालकृष्णन यांचा जन्म (मृत्यू : ४ जून २०२२)

१९४२ : भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे राजिंदर गोयल यांचा जन्म (मृत्यू : २१ जून २०२०)

१६०८ : फ्रेंच धर्मगुरू, सोसायटी ऑफ सेंट सल्पिसचे संस्थापक जीन-जॅक ऑलिअर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १६५७)

१४८६ : वेल्सचे राजकुमार आर्थर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १५०२)

२० सप्टेंबर मृत्यू

१८१० : ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.डिजिटल कॅलेंडर निवडा

१९१५ : विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)

१९२८ : केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.

१९३३ : विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)

१९७९ : चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.

१९९६ : कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.

१९९७ : चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ - खांडवा, मध्य प्रदेश)

२०१५ : भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)

२०१४ : भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार अशोक केळकर यांचे निधन (जन्म: २२ एप्रिल १९२९)

१९९६ : झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी रुबेन कामांगा यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १९२९)





  Print






Related Photos