महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


७ जुलै महत्वाच्या घटना

१४५६ : मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले.Government

१५४३ : फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.

१७९९ : रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.

१८५४ : कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.

१८९६ : मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

१८९८ : हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.

१९१० : पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.

१९४१ : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.

१९७८ : सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९८५ : विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

१९९८ : इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

१८५४ : बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

७ जुलै जन्म

१०५३ : जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै ११२९)Holidays & Seasonal Events

१६५६ : शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४)

१८४८ : ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.

१९१४ : प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००३)

१९२३ : कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा.लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.

१९४७ : नेपाळ नरेश राजेग्यानेंद्र यांचा जन्म.

१९४८ : चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)

१९६२ : गायिका पद्म जाफेणाणी यांचा जन्म.

१९७० : भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म.Time & Calendars

१९७३ : भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

१९८१ : भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म

१९२६ : उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी यांचा जन्म (मृत्यू : १२ जून २०२०)

१९२२ : भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार पी. गोपीनाथन नायर यांचा जन्म (मृत्यू : ५ जुलै २०२२)

१७५२ : जॅक्वार्ड लूमचे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचा जन्म (मृत्यू : ७ ऑगस्ट १९३४)

७ जुलै मृत्यू

१३०७ : इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)

१५७२ : पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.

१९३० : स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन. (जन्म: २२ मे १८५९)

१९६५ : इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.

१९८२ : भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)

१९९९ : भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.

२०२१ : भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार दिलीप कुमार यांचे निधन (जन्म: ११ डिसेंबर १९२२)

२०१४ : जॉर्जिया देशाचे २रे अध्यक्ष एडवर्ड शेवर्डनाडझे यांचे निधन (जन्म: २५ जानेवारी १९२८)

१९९९ : कारगिल युद्धातील शहीद अधिकारी - परमवीरचक्र कॅप्टन विक्रम बात्रा यांचे निधन (जन्म: ९ सप्टेंबर १९७४)

१९७१ : मिकी माऊसचे सहनिर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचे निधन (जन्म: २४ मार्च १९०१)

१९७० : पेंग्विन बुक्सचे संस्थापक ऍलन लेन यांचे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९०२)

१८९० : नेस्ले कंपनीचे संस्थापक हेनरी नेस्ले यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १८१४)Holidays & Seasonal Events

१५७३ : इटालियन आर्किटेक्ट, चर्च ऑफ द गेसू चे रचनाकार गिअकोमो ब्रॉझझी द व्हिग्नोला यांचे निधन (जन्म: १ ऑक्टोबर १५०७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos