२२ फेब्रुवारीला पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती गडचिरोलीची वार्षिक आमसभा सन २०२२-२३ ची २२ फेब्रुवारी रोजी ११.०० वाजता जिल्हा परिषद, हायस्कुल (मा.शा.) तथा कनिष्ट महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथील सभागृहात आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे कामकाज चालविण्याकरीता आयोजित केलेली आहे.
तरी सदर आमसभेला संपुर्ण माहितीसह विभाग प्रमुखांनी उपस्थित राहावे, असे सचिव तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




