आजचे दिनविशेष


२६ जून महत्वाच्या घटना
१७२३ : रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.
१८१९ : सायकलचे पेटंट देण्यात आले.
१९०६ : पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.
१९५९ : स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
१९६० : सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९६० : मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६८ : पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
१९७४ : ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
१९७४ : नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.
१९७५ : सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.
१९७७ : एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
१९७९ : मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.
१९९९ : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
१९९९ : शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.
२००० : पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
१९९७ : हॅरी पॉटर कादंबरी मालिका - जे. के. रोलिंग यांनी हॅरी पॉटर फिलॉसॉफर्स स्टोन हि मालिकेतील पहिली कादंबरी प्रकाशित केली.
१९४४ : दुसरे महायुद्ध - ओसुची लढाई: नाझी जर्मनी आणि पोलिश सैन्यातील सर्वात मोठी लढाई सुरु.
१९३६ : फॉके-वुल्फ Fw 61 - या पहिल्या व्यावहारिक हेलिकॉप्टरचे प्रारंभिक उड्डाण झाले.
२६ जून जन्म
१६९४ : स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.
१७३० : फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)
१८२४ : इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)
१८३८ : वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१८७३ : गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)
१८७४ : राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)
१८८८ : विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९६७)
१८९२ : अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९७३)
१९१४ : इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)
१९५१ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.
१९४२ : भारतीय अभिनेते सारथी यांचा जन्म (मृत्यू : १ ऑगस्ट २०२२)
१९३७ : अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट कोलमन रिचर्डसन यांचा जन्म (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०१३)
१९२६ : भारतीय कवी महेंद्र भटनागर यांचा जन्म (मृत्यू : २७ एप्रिल २०२०)
१९१४ : बांगलादेशी इस्लामिक विद्वान आणि शिक्षक सुलतान अहमद नानुपुरी यांचा जन्म (मृत्यू : १६ ऑगस्ट १९९७)
१९११ : ब्रिटिश संशोधक, विल्यम्स-किल्बोर्न ट्यूबचे संशोधक सह-शोधक फ्रेडरिक कॅलंड विल्यम्स यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑगस्ट १९७७)
१९०८ : चिली या लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति साल्वादोर ऍलेंदे यांचा जन्म (मृत्यू : ११ सप्टेंबर १९७३)
१९०६ : भारतीय लेखक व राजकारणी - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एम. पी. शिवग्नम यांचा जन्म (निधन: ३ ऑक्टोबर १९९५)
१९०६ : भारतीय लेखक आणि राजकारणी मा. पो. सि. यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९९५)
१८९२ : आंतरराष्ट्रीय वैमानिकाचा परवाना मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक बेसी कोलमन यांचा जन्म (मृत्यू : ३० एप्रिल १९२६)
१८८८ : गायक व नट - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार बालगंधर्व यांचा जन्म (मृत्यू : १५ जुलै १९६७)
१८७३ : गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड याचं जन्म (मृत्यू : १७ जानेवारी १९३०)
१८२१ : अर्जेंटिना देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष बार्टोलोमे मिटर यांचा जन्म (मृत्यू : १९ जानेवारी १९०६)
२६ जून मृत्यू
३६३ : ३६३ई.पुर्व : रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन.
१८१० : हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.
१९४३ : नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)
१९८० : पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.
२००१ : लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)
२००४ : भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)
२००५ : अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९४८)
२००८ : जनरल माणेकशाॅ यांचे निधन.
२०२२ : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री व्ही. कृष्णमूर्ती यांचे निधन (जन्म: १४ जानेवारी १९२५)
१९५५ : मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचे निधन (जन्म: १ सप्टेंबर १८९५)
१८१० : फ्रेंच हॉट एअर बलून कंपनीचे संशोधक जोसेफ-मिशेल माँटगोल्फियर यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १७४०)
१५३१ : पुष्टि पंथाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचे निधन (जन्म: २७ एप्रिल १४७९)
News - todayspecialdays




Petrol Price




