आजचे दिनविशेष


२५ जून महत्वाच्या घटना
१९१८ : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.
१९३४ : महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.
१९४० : दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.
१९४७ : द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९७५ : मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८३ : भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
१९९३ : किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
२००० : मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.
१९९१ : स्लोव्हेनिया - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९९१ : क्रोएशियाने - देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९७८ : गे फ्रीडम डे परेड, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका - या दरम्यान समलिंगी अभिमानाचे प्रतिनिधित्व करणारा इंद्रधनुष्य ध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आला.
१९५० : कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर केलेल्या आक्रमणाने युद्धाला सुरुवात.
१९४४ : दुसरे महायुद्ध - ताली-इहंतालाची लढाई: नॉर्डिक देशांमध्ये लढलेली सर्वात मोठी लढाई सुरू झाली.
१९४३ : होलोकॉस्ट - पोलंडमधील झेस्टोचोवा घेट्टोमधील ज्यूंनी नाझींविरूद्ध उठाव केला.
१९४१ : दुसरे महायुद्ध - सोव्हिएत युनियन आणि फिनलंड यांच्या जर्मनीच्या पाठिंब्याने सुरू असलेले युद्ध सुरू झाले.
१९३८ : डग्लस हाइड - यांची आयर्लंडचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड.
२५ जून जन्म
१८६४ : नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.
१८६९ : महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.
१९०० : भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)
१९०३ : इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)
१९०७ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.
१९११ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
१९१५ : भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.
१९२४ : संगीतकार मदन मोहन यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९७५)
१९२८ : द स्मर्फ चे निर्माते पेओ यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९९२)
१९२८ : नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.
१९३१ : भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)
१९७४ : हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.
१९७५ : रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म.
१९७८ : हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म
१९८६ : अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.
१८७४ : छत्रपती शाहू महाराज जयंती
१९३३ : अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्ते, मिसिसिपीच्या विद्यापीठात प्रवेश मिळवलेले पहिले आफ्रिकन-अमेरिकन जेम्स मेरेडिथ यांचा जन्म
२५ जून मृत्यू
१३४ : १३४इ.पुर्व : डेन्मार्कचा राजा नील्स यांचे निधन.
१९२२ : बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.
१९७१ : स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन.
१९७९ : पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांचे निधन.
१९९५ : नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.
१९९७ : फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.
२००० : मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.
२००९ : अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
२००७ : भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक जीवा यांचे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९६३)
२००६ : शास्रज्ञ व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक - पद्मश्री वि. ग. भिडे यांचे निधन (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
१९९५ : आयरिश भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार अर्नेस्ट वॉल्टन यांचे निधन (जन्म: ६ ऑक्टोबर १९०३)
१९७७ : बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक ओलाव्ह बॅडेन-पॉवेल यांचे निधन (जन्म: २२ फेब्रुवारी १८८९)
१०३१ : लियाओ राजवंशाचे सम्राट शेंग झोन्ग यांचे निधन (जन्म: १६ जानेवारी ९७२)
News - todayspecialdays




Petrol Price




