ॲङ निलेश हेलोंडे-पाटील उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे- पाटील १८ जुन रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
१८ जुन रोजी सकाळी ११.३० वाजता देवळी तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट देतील. दुपारी १.३० वाजता सेलू तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट देतील.
दुपारी ४.१५ वाजता हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना बियाणे टोकणयंत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.
News - Wardha




Petrol Price




