आजचे दिनविशेष


६ जून महत्वाच्या घटना
१६७४ : रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
१८०८ : जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
१८३३ : रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१८८२ : मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.
१९३० : गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.
१९३३ : अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.
१९४४ : डी डे, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
१९६८ : रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.
१९६९ : वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
१९७० : सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९७१ : सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.
१९७४ : स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९८२ : इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
१९८४ : ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
१९९३ : मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
२००४ : भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
२०१७ : सीरियन नागरी युद्ध - रक्काची लढाई: इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL) आणि सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) यांच्यात लढाई सुरु.
२००२ : पूर्व भूमध्यसागरीय घटना. ग्रीस आणि लिबिया दरम्यान भूमध्य समुद्रावर दहा मीटर व्यासाचा अंदाजे पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह फुटला. नागासाकी अणुबॉम्बपेक्षा किंचित
१९४२ : दुसरे महायुद्ध - मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
१९३४ : यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन - स्थापना.
१९२५ : क्रिस्लर कॉर्पोरेशन - स्थापना.
१९१२ : नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक - २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
६ जून जन्म
१८५० : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)
१८९१ : कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म.
१९०१ : इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)
१९०१ : इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)
१९०३ : भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.
१९०९ : अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.
१९१९ : गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.
१९२९ : भारतीय अभिनेता सुनीलदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)
१९३६ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी. रामनाडू यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१५)
१९४० : भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य यांचा जन्म.
१९४३ : भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ इक्बाल यांचा जन्म.
१९५५ : भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज यांचा जन्म.
१९५६: स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म.
१९७० : भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा जन्म.
१९९१ : सुशिल अत्तरदे यांचा जन्म.
१९५७ : श्रीलंकन पत्रकार आणि कवी बालनदराज अय्यर यांचा जन्म (मृत्यू : १६ ऑगस्ट २००४)
१९५६ : सलग पाच वेळा विम्बल्डन जिंकणारे पहिले व्यक्ती ब्योर्न बोर्ग यांचा जन्म
१९३३ : स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक हेनरिक रोहरर यांचा जन्म (मृत्यू : १६ मे २०१३)
१८९४ : हंगेरियन अभियंते पेटोफी पुलाचे रचनाकार ह्युबर्ट पाल अलग्याय यांचा जन्म (मृत्यू : २७ ऑगस्ट १९४५)
१८७५ : जर्मन लेखक आणि समीक्षक - नोबेल पुरस्कार विजेते थॉमस मान यांचा जन्म (मृत्यू : १२ ऑगस्ट १९५५)
६ जून मृत्यू
१८६१ : इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)
१८९१ : कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)
१९४१ : शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७८)
१९५७ : आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)
१९६१ : स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग यांचे निधन.
१९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८९२)
२००२ : मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
१९८६ : कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मस्ती व्यंकटेश अय्यंगार यांचे निधन (जन्म: ६ जून १८९१)
News - todayspecialdays




Petrol Price




