अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार १९ में रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ११.३० वा. : गडचिरोली निवासस्थान येथून मोटारीने अडफलीकडे प्रयाण
सकाळी १२.०० वा. : अडपल्ली येथे आगमन व स्व. दौलतराव महाराज यांचे चौदावीचे कार्यक्रमास उपस्थित
दुपारी १२.३० वा. : अडपल्ली येथून राजवाडा अहेरीकरीला मोटारीने प्रयाग,
दुपारी ३.३० वा. : राजवाडा अहेरी येथे आगमन व मुक्काम
News - Gadchiroli




Petrol Price




