राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांचा जिल्हादौरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण,अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ शुक्रवारी ०१ मे, २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
सकाळी ६.०० वाजता शासकीय विश्रामगृह नागपूर येथून भंडाराकडे प्रयाण करतील. या नंतर सकाळी ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व वेळ राखीव. त्या नंतर सकाळी ०७.५० वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथून पोलीस कवायत मैदानकडे प्रयाण करतील. व या नंतर सकाळी ०८.०० वाजता पोलीस कवायत मैदान भंडारा येथे आगमन व महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापना दिनाचा कार्यक्रमास उपस्थित राहतील. या नंतर सकाळी १०.०० वाजता भंडारा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
News - Bhandara




Petrol Price




