महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा जिल्यावर दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवार १६ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

गुरुवार १६ एप्रिल रोजी सकाळी १०.५० वाजता सेवाग्राम आश्रम, बापुकुटी येथे भेट. सकाळी ११.२५ वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आगमण व विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी नागपुरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos