केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी १२ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता नागपूर येथून हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा कडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.३० वाजता आजनसरा येथे आगमन व संत भोजाजी महाराज वार्षिक उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहतील.
सायंकाळी ६.१५ वाजता आजनसरा येथे वर्धा नदीवरील मोठ्या पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर नागपूरकडे रवाना होतील.
News - Wardha




Petrol Price




