महत्वाच्या बातम्या

 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांचा नागपूर दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

आज १ एप्रिल रोजी मध्यरात्री नागपुरात आगमन व राखीव. २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथील सभागृहात माझं गाव, आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा उद्घाटन सोहळा व विभागीय कार्यशाळा उद्घाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार माता कचेरीजवळील राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था येथे आगमन व राखीव. दुपारी ४.५५ वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून गोव्याकडे प्रस्थान.





  Print






News - Nagpur




Related Photos