आजचे दिनविशेष


४ मार्च महत्वाच्या घटना
१७९१ : व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.मराठी दिनदर्शिका
१८३७ : शिकागो शहराची स्थापना झाली.
१८६१ : अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
१८८२ : ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१९३६ : हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
१९५१ : नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९६१ : इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
१९७४ : पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.दिनविशेष माहिती
१९८० : प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९९६ : चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
२००१ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
२०२२ : पॅरालिम्पिक - २०२२ हिवाळी पॅरालिम्पिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी पॅरालिम्पिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
१८६१ : अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
४ मार्च जन्म
१८६८ : चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.मासिक दिनविशेष
१८९३ : पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९८५)
१९०६ : फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)
१९२२ : गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००२)
१९२६ : अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
१९३५ : कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
१९७३ : भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
१९८० : भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
१९८६ : इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.
१९२५ : बंगाली साहित्यिक आणि चित्रकार - cज्योतीन्द्रनाथ टागोर (मृत्यू : ४ मे १८४९)
१९२१ : भारतीय लेखक आणि कार्यकर्ते - फन्नीश्वर नाथ रेणू (मृत्यू : ११ एप्रिल १९७७)
४ मार्च मृत्यू
१८५२ : रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.
१९१५ : ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे. (जन्म: १० ऑगस्ट १८५६)
१९२५ : रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)
१९४८ : भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८७२)
१९५२ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
१९७६ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८८६)
१९८५ : साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९९२ : सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
१९९५ : चरित्र अभिनेता इफ्तिखार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)
१९९६ : नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.
१९९७ : अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.
१९९९ : भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
२००० : स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म: ८ जानेवारी १९२४)
२००७ : भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन.
२०११ : केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)
२०२० : पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव - जेवियर पेरेझ डी क्युलर (जन्म: १९ जानेवारी १९२०)
१९८५ : पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक - चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन (जन्म: ४ मार्च १८९३)दिनविशेष माहिती
१९४१ : जपानी २२वे योकोझुना सुमो पैलवान - ताचियामा मिनीमोन (जन्म: १५ ऑगस्ट १८७७)
News - todayspecialdays




Petrol Price




