अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज रविवार १४ में रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०८.०० वा. :राजवाडा निवासस्थान अहेरी येथून मौजा गरेवाडा करीता मोटारीने प्रयाण,
सकाळी ०९.०० वा. : मौजा गर्डेवाडा येथे कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती,
सोयीनुसार : मौजा गर्डेवाडा येथून अहेरी करीता प्रस्थान अहेरी येथे आगमन व
राजवाडा निवासस्थान अहेरी येथे मुक्काम.
News - Gadchiroli




Petrol Price




