केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी १२ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
१२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता नागपूर येथून हिंगणघाट तालुक्यातील आजणसरा कडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.३० वाजता आजणसरा येथे आगमन व संत भोजाजी महाराज वार्षिक उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी ६.१५ वाजता संत भोजाजी महाराज मंदिर येथे वर्धा नदीवरील पुलाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर नागपूरकडे रवाना होतील.
News - Wardha




Petrol Price




