आजचे दिनविशेष


१७ मार्च महत्वाच्या घटना
१९५७ : व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९६९ : गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९९७ : मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
१७ मार्च जन्म -
१८६४ : भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.
१९०९ : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)
१९२० : बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)
१९२७ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.
१९७५ : भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.
१९७९ : अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.
१९६२ : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर - कल्पना चावला (मृत्यू : १ फेब्रुवारी २००३)
१९१० : समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार - अनुताई वाघ (मृत्यू : २७ सप्टेंबर १९९२)
१८८१ : स्विस फिजियोलॉजिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार - वॉल्टर रुडॉल्फ हेस (मृत्यू : १२ ऑगस्ट १९७३)
१८७३ : युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला - मार्गारेट बॉन्डफिल्ड (मृत्यू : १६ जून १९५३)
१८३४ : इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक (निधन: ६ मार्च १९००)
१७ मार्च मृत्यू -
१२१० : आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
१७८२ : डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)
१८८२ : आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)
१९१० : समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)
१९३७ : बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८९१)
१९५६ : नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)
१९५७ : फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)
२००० : पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.
२०२० : उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या - नोबेल पारितोषिक - बेट्टी विल्यम्स (जन्म: २२ मे १९४३)
२०१९ : गोव्याचे १०वे मुख्यमंत्री - पद्म भूषण (मरणोत्तर) - मनोहर पर्रीकर (जन्म: १३ डिसेंबर १९५५)
२०१७ : सेंट लुसियन कवी आणि नाटककार - नोबेल पुरस्कार - डेरेक वॉलकॉट (जन्म: २३ जानेवारी १९३०)
१९८५ : भारतीय क्रिकेटर - दत्ता फडकर (जन्म: १२ डिसेंबर १९२५)
१८९३ : फ्रान्स देशाचे ४४वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी - ज्युल्स फेरी (जन्म: ५ एप्रिल १८३२)
१२७२ : जपानचे सम्राट सम्राट गो-सागा यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १२२०)
News - todayspecialdays




Petrol Price




