महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


६ मार्च महत्वाच्या घटना

१८४० : बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

१९०२ : रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

१९४० : रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१९५३ : जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९५७ : घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

१९६४ : कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

१९७१ : भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

१९७५ : इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९९२ : मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

१९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

१९९८ : गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

१९९९ : राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

२००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.

२००५ : देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

६ मार्च जन्म

१४७५ : इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)

१८९९ : चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

१९१५ : बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

१९३७ : पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

१९४९ : पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

१९५७ : भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

१९६५ : भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

१९५५ : बुरुंडी देशाचे ५वे अध्यक्ष - सायप्रियन न्तार्यामिरा (मृत्यू : ६ एप्रिल १९९४)

१९४६ : रिचर्ड नोबल - १,०१९.४६८ किमी/तास वेगाचा लँड स्पीड रेकॉर्ड करणारे

१९४५ : भारतीय लेखक आणि राजकारणी - सय्यद अहमद (मृत्यू : २७ सप्टेंबर २०१५)

१९३९ : ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक - ऍडम ओस्बोर्न (मृत्यू : १८ मार्च २००३)

१९१५ : ५२वे दाई अल-मुतलक, भारतीय आध्यात्मिक नेते - सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन (मृत्यू : १७ जानेवारी २०१४)

६ मार्च मृत्यू

१९४७ : ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

१९६७ : कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

१९६८ : साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

१९७३ : नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)

१९८१ : रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन.

१९८२ : आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

१९८२ : जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

१९९२ : सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)

१९९९ : हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

२००० : कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.

१९६७ : इंग्रजी लेखक, शिक्षक, बेडलेस स्कूलचे संस्थापक - जॉन हेडन बॅडले (जन्म: २१ फेब्रुवारी १८६५)

१९४७ : इंग्रजी भूगोलशास्त्रज्ञ, बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे - सर हॅल्फोर्ड जॉन मॅकेंडर (जन्म: १५ फेब्रुवारी १८६१)

१९४१ : माऊंट रशमोअरचे शिल्पकार - गस्टन बोरग्लम (जन्म: २५ मार्च १८६७)

१९०० : इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक - गॉटलीब डेमलर (जन्म: १७ मार्च १८३४)

१८४० : न्यू ग्रॅनडा प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, कोलंबियन जनरल आणि राजकारणी - - फ्रान्सिस्को डी पॉला सँटेंडर (जन्म: २ एप्रिल १७९२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos