महत्वाच्या बातम्या

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर : रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केले आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती.





Facebook    Twitter      
  Print






News - Rajy | Posted : 2023-02-12




Related Photos