महत्वाच्या बातम्या

 राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांचा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा १६ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

गुरुवार १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सेवाग्राम आश्रम हेलीपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी ११.२५ वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय येथे आगमन व विश्वविद्यालयाच्या दिक्षांत समारोह कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२.४० वाजता सेवाग्राम हेलीपॅडकडे व तेथून हेलीकॉप्टरने नागपूरकडे प्रस्थान करतील.





  Print






News - Wardha




Related Photos