महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालतीचे ९ मे रोजी आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले वाद मिटविण्याकरीता या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रवीण उन्हाळे यांनी केले आहे.  





  Print






News - Nagpur




Related Photos