५ ऑक्टोबर रोजी वरोरा पोलिस स्टेशन येथील बेवारस वाहनाचा लिलाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन वरोरा येथील अपघातातील तसेच बेवारस स्थितीत असलेल्या २८ दुचाकी वाहनांचा ५ ऑक्टोबर २०२६रोजी लिलाव करण्यात येणार आहे. लिलावधारकांनी आपले लायसन्स व २० हजार रुपये अनामत रक्कमेसह सदर दिवशी सकाळी ११ वाजता पोलिस स्टेशनला हजर राहावे, असे पोलिस निरीक्षक वरोरा यांनी कळविले आहे.




Petrol Price




