महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौराच्या कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृहनिर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर १० एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

१० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३ वाजता वर्धा येथून हिंगणघाट कडे प्रयाण करतील. दुपारी ४ वाजता हिंगणघाट येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८ वाजता हिंगणघाट येथून वर्धा प्रयाण करतील. रात्री ९ वाजता वर्धा येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती तसेच राखीव. ११ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वर्धा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.





  Print






News - Wardha




Related Photos