आजचे दिनविशेष


२० मार्च महत्वाच्या घटना
१६०२ : डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
१८५४ : रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.
१७३९ : नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.
१९१६ : अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
१९१७ : महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
१९५६ : ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
२०१५ : सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
२० मार्च जन्म
१८२८ : नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९०६)
१९०८ : ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९८५)
१९२० : नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
१९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.
१९३० : श्रीलंकेचे इतिहासकार आणि शैक्षणिक एस. आरासरत्नम यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर १९९८)
१९०४ : अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी, स्किनर बॉक्सचे संशोधक बी. एफ. स्किनर यांचा जन्म (मृत्यू : १८ ऑगस्ट १९९०)
१७२५ : ऑट्टोमन सुलतान अब्दुल हमीद आय यांचा जन्म (मृत्यू : ७ एप्रिल १७८९)
१४६९ : इंग्रजी राजकुमारी यॉर्क च्या Cecily यांचा जन्म (मृत्यू : २४ ऑगस्ट १५०७)
२० मार्च मृत्यू
१७२६ : इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १६४२)
१९२५ : ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९)
१९५६ : मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९०९)
२०१४ : भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)
१९१८ : अमेरिकन वकील आणि जनरल - मेडल ऑफ ऑनर पुरस्कार लुईस ए. ग्रँट यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १८२८)
१७२७ : इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचे निधन (जन्म: २५ डिसेंबर १६४२)
News - todayspecialdays




Petrol Price




