महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील ६५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या


- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

- बदल्या झालेल्यांमध्ये निरीक्षक सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / बल्लारपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वः जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या, एकाच जिल्ह्यामध्ये तसेच एकाच उपविभागात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ६५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांनी बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्यांमध्ये निरिक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

निवडणूक आयोग आणि पोलिस महासंचालक कार्यालयाने दिलेल्या पत्रातील सूचनांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. बल्लारपूर येथील सपोनी शैलेश ठाकरे यांची ठाणेदार शेगाव, सपोनी रमेश हत्तीगोटे यांची ठाणेदार गोंडपिपरी, सपोनी प्रमोद रासकर यांची ठाणेदार धाबा तर मसपोनी प्राची राजूरकर यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये बदली झाली आहे.

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : 

मपोनि लता वाढीवे पोस्टे. रामनगर ते ठाणेदार, पोस्टे. दुर्गापूर रामनगर ते दुर्गापूर, पोनि विजय राठोड जिविशा चंद्रपूर ते ठाणेदार, पोस्टे. नागभिड, सपोनी अजितसिंग देवरे ठाणेदार,पोस्टे. माजरी ते ठाणेदार, पोस्टे. तळोधी, सपोनि जिवन राजगुरु ठाणेदार, पोस्टे. गोंडपिपरी ते ठाणेदार, पोस्टे. सावली, सपोनि राजकिरण मडावी पोस्टे. पडोली ते ठाणेदार, पोस्टे. कोठारी,  सपोनि योगेश घारे ठाणेदार, पोस्टे. नागभिड ते ठाणेदार, पोस्टे. विरुर, ०७ सपोनि. योगेश खरसान पोस्टे. रामनगर ते ठाणेदार, पोस्टे. माजरी, सपोनि शैलेश ठाकरे पोस्टे. बल्लारपूर ते ठाणेदार, पोस्टे. शेगांव, सपोनि रमेश हत्तीगोटे पोस्टे. बल्लारपूर ते ठाणेदार, पोस्टे. गोंडपिपरी, सपोनि योगेश हिवसे पोस्टे. रामनगर तेठाणेदार, पोस्टे उमरी पोतदार, सपोनि सुधाकर कोकोडे पोस्टे. रामनगर ते ठाणेदार, उपपोस्टे, पाटण सपोनि. प्रमोद रासकर पोस्टे. बल्लारपूर ते ठाणेदार, पोस्टे. धाबा, पोउपनि. विजय खोब्रागडे पोस्टे. पाथरी ते ठाणेदार, उपपोस्टे. पिट्टीगुडा, सपोनि. आशिष बोरकर ठाणेदार, पोस्टे. सावली ते जिविशा चंद्रपूर,  सपोनि, गोरक्षनाथ नागलोत ठाणेदार, उपपोस्टे. धाबा ते पो.स्टे. ब्रम्हपुरी, सपोनि. विकास गायकवाड ठाणेदार, पोस्टे. कोठारी ते स्थागुशा. चंद्रपूर, सपोनि. अविनाश मेश्राम ठाणेदार शेगाव ते मुल, सपोनि. हर्षल ऐकरे पोस्टे. रामनगर ते स्थागुशा. चंद्रपूर,  सपोनि. राहुल किटे पोस्टे. भद्रावती ते पोस्टे. नागभिड,  सपोनि. वैभव कोरवते पोस्टे. ब्रम्हपुरी ते पोस्टे. रामनगर,  सपोनि. अनिल कुमरे पोस्टे. नागभिड ते पोस्टे. गडचांदूर, सपोनि. राजेश गावळे पोस्टे. ब्रम्हपुरी ते  पोस्टे. बल्लारपूर, सपोनि. सतिश बन्सोड पोस्टे. मुल ते पोस्टे. रामनगर, मसपोनि. प्राची राजुरकर पोस्टे. बल्लारपूर ते पोस्टे. ब्रम्हपुरी, सपोनि, विशाल मुळे पोस्टे. भद्रावती ते पोस्टे. रामनगर, सपोनि. प्रमोद शिंदे पोस्टे. गडचांदुर ते पोस्टे. भद्रावती, सपोनि. विजय रत्नपारखी जिविशा. चंद्रपूर ते पोस्टे. दुर्गापूर, सपोनि, किशोर शेरकी उपपोस्टे. उमरी पोतदार ते स्थागुशा चंद्रपूर, सपोनि. जयप्रकाश निर्मल पोस्टे. विरुर ते वाहतुक शाखा, चंद्रपूर, मसापोनि, सपना निरंजने पोस्टे. रामनगर ते जिविशा, चंद्रपूर, सपोनि, अमरदिप खाडे पोस्टे. रामनगर ते जिविशा, चंद्रपूर.  वरील सर्व सहायक पोलीस निरीक्षक आहेत तर ३४ पोलीस उपनिरीक्षक यांचे सुध्दा बदली झाले आहेत.

  Print


News - Chandrapur
Related Photos