मूल-चंद्रपूर मार्गावर नियंत्रण सुटल्याने वाहन पलटली



विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
मूल-चंद्रपूर मार्गावर असलेल्या नागाळा गावा जवळच्या वळणावर अनियंत्रित होऊन MH 40 CD 4690 क्रमांकाचे वाहण पलटी झाले.   सदर अपघातात कुठलीही जिवितहानी झाली नाही. घटनास्थळी मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टेकाम, पठाण आपल्या ताफ्या सह घटनास्थळी पोहोचून खोळंबलेली वाहतुक सुरू केली. 
वृत्त लिहीस्तोवर जखमींची नावे काळू शकली नाहीत. घटनेचा पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक टेकाम, पठाण करीत आहेत.



  Print






News - Chandrapur | Posted : 2022-05-25




Related Photos