गडचिरोली जिल्हयात आज नव्या कोरोना बाधितांची संख्या शून्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज गडचिरोली जिल्हयात 274 कोरोना तपासण्यांपैकी  नवीन कोरोनाबाधित व कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30798 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30046 आहे. तसेच सद्या 5 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2021-10-18




Related Photos