भारतीय उत्तर रेल्वेच्या (दिल्ली) विभागात विविध पदांच्या ३ हजार ९३ जागा : अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
रोजगार संदर्भ / गडचिरोली :
भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०९३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०९३ जागा :
- शैक्षणिक पात्रता : उमेदवार संबंधित दहावी उत्तीर्णसह (१०+२) संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.
- अर्ज  करण्याची शेवटची तारीख : दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
  Print


News - Rojgar | Posted : 2021-09-15Related Photos