गोवा सार्वजनिक कार्य विभागाच्या आस्थापनेवर ३६८ जागा रिक्त : अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सटेंबर


विदर्भ न्यूज एस्क्प्रेस 
रोजगार संदर्भ / गडचिरोली :
सार्वजनिक कार्य विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६८ जागा :
लॉ प्रोफेसर, असोसिएट लॉ प्रोफेसर, असिस्टंट लॉ प्रोफेसर आणि रिसर्च असोसिएट पदांच्या जागा
- शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :  दिनांक २७ सटेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
  Print


News - Rojgar | Posted : 2021-09-13Related Photos