राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरोमध्ये पदभरती : अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
रोजगार संदर्भ / गडचिरोली :
नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो (NBSSLUP) यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६६ जागा :
सल्लागार, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा
- शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता : nbssgis@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
  Print


News - Rojgar | Posted : 2021-09-12Related Photos