बातम्या - World   |   बातमीची तारीख : 11 Aug 2021

राज्यसभेत विरोधकांचा टेबलावर चढून जोरदार गदारोळ..


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. मंगळवारी विरोधी खासदारांनी हद्दच केली. राज्यसभेत जोरदार गोंधळ घालत विरोधी खासदारांनी सभागृहात जोरदार हंगा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 11 Aug 2021

धक्कादायक : तेलंगणात भाजप नेत्याला कारच्या डिक्कीत बंद करुन जिवंत ज..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / तेलंगणा :
येथील एका भाजप नेत्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
तेलंगणाच्या मेडकजिल्ह्यात काल  मंगळवारी एका स्थानिक भाजप नेत्याला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 11 Aug 2021

सर्वोच्च न्यायलयाचा आठ राजकीय पक्षांना दणका : उमेदवारांविरोधातील ग..


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायलयाने आठ राजकीय पक्षांना दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह ८ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील जाहीर न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. बिहार निवडणुकीदर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 11 Aug 2021

१२७ वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
लोकसभेत १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने ३८६ तर विरोधात शुन्य मते पडली. एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर झाले आहे. आज राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 11 Aug 2021

सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचा अनोखा सन्मान : ७ ऑगस्ट भालाफेक दिन म..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
टोकयो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकती पार पडली. या स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू नीरज चोप्राने  इतिहास रचत सुवर्ण पदक पटकावले. ॲथलेटिक्स प्रकारात भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाल्याने  नीरज चोप्रावर सर्वत्र अभिनंदनाचा व..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 10 Aug 2021

पात्र शेतकरी कुटुंबीयास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर..


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 10 Aug 2021

चंद्रपूर जिल्ह्यात आज आढळले ५ नवे बाधित तर ८ कोरोनामुक्त..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
गत 24 तासात जिल्ह्यात 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 10 Aug 2021

शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मार्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. १७ ऑगस्टपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 10 Aug 2021

गडचिरोलीसह ११ जिल्ह्यांत बरसणार पाऊस..


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मागील जवळपास तीन आठवड्यांपासून राज्यातून पाऊस पूर्णपणे गायब आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पण आता राज्यात पावसाला पोषक हवाम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara   |   बातमीची तारीख : 10 Aug 2021

भंडारा जिल्ह्यात आज शून्य बाधितांची नोंद तर एक कोरोनामुक्त ..


- सध्या सक्रिय रुग्ण शून्य 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 01 आहे. आज 467 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली नाही. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..